अभिजित-मधुराचा पहिला एकत्र सिनेमा | Madhura Velankar & Abhijeet Satam To Share Screen Space
2023-02-22
1
अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि तिचा पती अभिनेता अभिजित साटम लवकरच पहिल्यांदा एकत्र सिनेमात दिसणार आहेत. कोणता आहे हा सिनेमा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये.